1
/
of
1
SUPER SIMPLIFIED
फक्त एनसीईआरटी अंतिम सत्य SAIMkatta - समाधान निमसरकार
फक्त एनसीईआरटी अंतिम सत्य SAIMkatta - समाधान निमसरकार
No reviews
Regular price
Rs. 540.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 540.00
Unit price
/
per
Couldn't load pickup availability
एनसीईआरटी अंतिम सत्य: साईंकट्टा - समाधान निमसरकार
एनसीईआरटीच्या 32 पुस्तकांचा समावेश असलेले हे पुस्तक इयत्तेनुसार मांडणी केले आहे, ज्यामुळे माहिती सुलभपणे उपलब्ध होते. एनसीईआरटीच्या पुस्तकातील क्रमानुसार माहिती, 6500 पेक्षा जास्त ओळी आणि 484 पेजेसमध्ये हे पुस्तक आहे.
पुस्तकाची वैशिष्ट्ये:
- एनसीईआरटीच्या पुस्तकातील माहिती
- नवीन बदलांनुसार अपडेटेड माहिती
- नकाशे, फ्लो चार्ट्स, महत्त्वाचे मुद्दे आणि टेबल्सचा समावेश
- आकर्षक मांडणी आणि दोन रंगात छपाई
- सुलभ आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण
Share
