1
/
of
5
SUPER SIMPLIFIED
स्टेट बोर्ड अंतिम सत्य: SAIMKATTA - समाधान निमसरकार
स्टेट बोर्ड अंतिम सत्य: SAIMKATTA - समाधान निमसरकार
No reviews
Regular price
Rs. 450.00
Regular price
Rs. 740.00
Sale price
Rs. 450.00
Unit price
/
per
Couldn't load pickup availability
हे पुस्तक महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या नवीन व सुधारित अभ्यासक्रमावर आधारित आहे. यात जुन्या अभ्यासक्रमातील महत्त्वाची माहिती एकत्रित केली आहे, ज्यामुळे शिकणे अधिक सोपे आणि प्रभावी होते.
पुस्तकाची वैशिष्ट्ये:
- नवीन व जुना अभ्यासक्रम एकत्रित
- 7000 पेक्षा जास्त ओळींची माहिती 792 पेजेसमध्ये
- नवीन बदलांनुसार अपडेटेड माहिती
- नकाशे, फ्लो चार्ट्स, महत्त्वाचे मुद्दे आणि टेबल्सचा आकर्षक वापर
- दोन रंगात मांडणी आणि महत्त्वाच्या शब्दांसाठी बोल्ड टाईप
- सुलभ आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण चित्रांसहित
- परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांवर आधारित दृष्टांत
हे पुस्तक वाचताना तुमचा वेळ आणि प्रयत्न वाचतील आणि संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल.
Share




